Headlines
Buldhana | बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?

Buldhana | बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील 8 पेट्रोल पंपांपैकी केवळ एका पंपावरच इंधन सुरळीत उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इतर पंपांवर “पेट्रोल-डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांपासून इंधन न मिळाल्यामुळे वाहनधारक निराश होऊन परत जात…

Read More
IPL 2026, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! विराट कोहली वचपा काढणार?

IPL 2026, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! विराट कोहली वचपा काढणार?

IPL 2026, RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! विराट कोहली वचपा काढणार?Image Credit source: IPL/BCCI IPL 2026, RCB vs SRH: आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. दोन्ही संघातील खेळाडू पाहिले तर हा सामना रोमांचक होईल असं दिसत आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी…

Read More
ट्रेनमध्ये शूट झाली ही मालिका, पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायचे लोक, जिने मोडले TRP चे सर्व रेकॉर्ड, आजही फ्रीमध्ये बघत आहेत लोक

ट्रेनमध्ये शूट झाली ही मालिका, पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायचे लोक, जिने मोडले TRP चे सर्व रेकॉर्ड, आजही फ्रीमध्ये बघत आहेत लोक

भारतातील दूरदर्शनचा काळ असा होता की, लोक टीव्हीवर लागणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहायचे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन नसलेल्या त्या काळात टीव्हीच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आजही अनेक मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत. Source link

Read More
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात मोठी खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात मोठी खळबळ

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास हा शरद पवार यांना मोठा धक्का असणार आहे. या बातमीने राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून…

Read More
रामनवमीनिमित्त रामलल्लांचा ‘सूर्य तिलक’; पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन

रामनवमीनिमित्त रामलल्लांचा ‘सूर्य तिलक’; पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन

Prime Minister Narendra Modi Image Credit source: टीव्ही 9 मराठी रामनवमीनिमित्त आज शुक्रवारी अयोध्येमधील श्रीरामांच्या मंदिरात ‘सूर्य तिलक’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्यासाठी ऑनलाइन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीच्या माध्यमातून या सोहळ्याला उपस्थित राहत रामलल्लांचं दर्शन घेतलं. आज अयोध्यमध्ये मोठ्या…

Read More
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन् मोटार सायकलच पेटली!

पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन् मोटार सायकलच पेटली!

इराण युद्धामुळे पेट्रोल टंचाईच्या अफवा पसरत असताना एक मोठी घटना घडली आहे.अंबरनाथ येथील सारंग पोळके यांनी दुपारी कामावर येताना त्यांच्या मोटार सायकलची पेट्रोल टाकी फूल केली. मात्र अशा प्रकारे मोटार सायकलीची टाकी पूर्ण करणे त्यांच्या जीवावर बेतले असते. कारण उन्हाळ्यात त्यांच्या मोटार सायकलीच्या पेट्रोल टाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. त्यांना पायाला उष्णता लागल्याने…

Read More