dhurandhar 2 : सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाचे तिकीट मिळेनात, अखेर या अभिनेत्याची घेतली मदत
इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2026 चा सीजन सुरु व्हायला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. पण त्याआधी देशात सध्या दोनच विषयांची सर्वात जास्त चर्चा आहे. एक म्हणजे इराण युद्ध आणि दुसरा धुरंधर द रिव्हेज सिनेमा. आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरात सर्वांना वेड लावलय. मागच्या आठवड्यात देशभरात प्रदर्शित झालेला धुरंधर…