आमच्या इशाऱ्याला अमेरिका घाबरला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध माघारीवर इराणची पहिली प्रतिक्रीया
गेली २४ दिवस इराणशी सुरु असलेल्या युद्धावर अमेरिकेने प्रथमच माघार घेतली आहे. इराणवरील हल्ल्यांना पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावर अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील इराणी दुतावासाने दावा केला आहे की इराणच्या कठोर इशाऱ्यानंतर अमेरिकेने त्यांच्या एनर्जी इन्फ्रास्ट्र्क्चरवरील हल्ल्याची योजना टाळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणने म्हटले आहे की…