Headlines
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले, रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप

रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले, रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांना मी तुम्हाला देवाचा आशीर्वाद देतो, तुमच्या समस्या सुटतील असे सांगत फसवले. आणि त्याने अत्यंत किळसवाणे प्रकार केले. या सर्व गोष्टीला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर जबाबदार आहेत, त्यांच्या संगमताने त्या भोंदूबाबाने हे सर्व केले आहे हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचा असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील…

Read More
ज्याची भीती तेच घडतंय, एकाच हल्ल्यात शेकडो लोक ठार, खळबळ उडवणारा इशारा, थेट मध्यरात्रीच…

ज्याची भीती तेच घडतंय, एकाच हल्ल्यात शेकडो लोक ठार, खळबळ उडवणारा इशारा, थेट मध्यरात्रीच…

इराण आणि अमेरिका युद्धाला 20 दिवस होऊन गेले पण हे युद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नाही. उलट अधिक घातक होत आहे. इराणकडून मोठा धक्का इस्त्रायलला देण्यात आला. जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून बघितल्या जाणाऱ्या डिमोना या शहरावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. हा हल्ला इतका घातक आणि भयंकर होता की, याला रोखणेही इस्त्रायलला कठीण झाले….

Read More
अशोक खरातच्या अडचणी संपता संपेना! नव्या गोष्टींमुळे कुटुंबीय देखील अडचणीत, नेमकं काय घडलं?

अशोक खरातच्या अडचणी संपता संपेना! नव्या गोष्टींमुळे कुटुंबीय देखील अडचणीत, नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘भोंदू बाबा’ म्हणून गाजलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता आर्थिक चौकशीच्या दिशेने वळण घेतले आहे. महिलांच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातच्या प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) तपास करत असतानाच आता नव्या अडचणी अशोक खरातच्या कुटुंबासमोर आल्या आहेत. नेमकं काय झालं जाणून घ्या… अशोक खरात पोलीस कोठडीत असताना त्याची…

Read More
या मुलींचे लग्नानंतर आयुष्य बदलणार, जाणून घ्या शास्त्र काय म्हणतं?

या मुलींचे लग्नानंतर आयुष्य बदलणार, जाणून घ्या शास्त्र काय म्हणतं?

लग्नानंतर पती-पत्नीचे भवितव्य एकमेकांशी जोडलेले असते, असे शास्त्रात म्हटले आहे. कुंडली जुळवण्याच्या वेळी, ज्योतिषी बर् याचदा कन्या राशीला पतीसाठी भाग्य आणि यशाचा घटक म्हणतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की ग्रहांव्यतिरिक्त, मुलींच्या हाताच्या रेषा आणि त्यात तयार होणार् या खुणा देखील त्यांच्या भावी पतीच्या भविष्याचे संकेत देतात. समुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की, ज्या मुलींच्या हातावर…

Read More
निवडणुकीनंतर 9 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी दुसरं लग्न करणार 51 वर्षांचा सुपरस्टार? ‘त्या’ एका रीलची जोरदार चर्चा

निवडणुकीनंतर 9 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी दुसरं लग्न करणार 51 वर्षांचा सुपरस्टार? ‘त्या’ एका रीलची जोरदार चर्चा

साऊथ सुपरस्टार थलपती विजयने चित्रपटांनंतर राजकारणात पाऊल ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गोष्ट त्याच्या फिल्मी करिअरची असो किंवा राजकारणात पाऊल ठेवण्याची, परंतु तमिळनाडू निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्याची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यातही तिने विजयवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला आहे. पत्नीच्या या…

Read More
जर 48 तासात होर्मुज खाडी उघडली नाही तर.. अमेरिकेची हाहाकार उडवणारी धमकी, थेट…

जर 48 तासात होर्मुज खाडी उघडली नाही तर.. अमेरिकेची हाहाकार उडवणारी धमकी, थेट…

इराण आणि अमेरिका युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. एका मागून एक मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्याच हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार करण्यात आले. इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाल्यानंतर युद्ध इतके दिवस चालेल याचा अंदाजही अमेरिकेला आणि इस्त्रायलला नव्हता….

Read More