Pakistan: तुमच्यापेक्षा अधिक मुस्लिम तर…रडक्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात धु धु धुतले, रमजानची आठवण करुन देत भारताचा तो सज्जड इशारा?
India Slammed Pakistan : जागतिक मंचावर पुन्हा एकदा पाकिस्तानची बोलती बंद झाली. मुस्लिम जगताचे आपणच मसिहा असल्याचा आव पाकिस्तान नेहमी आणतो. मुस्लिम विश्वाच्या नेतृत्वाची पाकला घाई झाली आहे. धार्मिक वितुष्ट पसरवण्याचा प्रयत्न हा शेजारी नेहमी करतो. भारताला इस्लामोफोबिया झाल्याच्या काल्पनिक कथा पाकडे नेहमी पसरवतात आणि त्यावर मगरीचे अश्रु गाळतात. त्यावरून संयुक्त राष्ट्र संघात भारताने पाकिस्तानला…