मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. धर्मांतराच्या बद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष…