
कमी किमतीत दर्जेदार वस्तू मिळवण्यासाठी ग्राहकांची पहिली पसंती म्हणजे ‘डीमार्ट.’ इतर मॉल्स किंवा दुकानांच्या तुलनेत डीमार्टमध्ये वर्षभर सवलती मिळतातच, पण काही ठराविक काळात येथे मोठा सेल असतो, जिथे वस्तू चक्क ५० ते ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळतात. काही दिवस तर असे असतात जेव्हा खरेदी करणे तोट्याचे ठरते. तुम्हालाही डीमार्टमधून स्वस्त खरेदी करायची असेल, तर खालील माहिती तुमच्या खूप कामाची ठरेल.