
रैनाने त्यानंतर धोनीने काय म्हटलं हे देखील सांगितलं. धोनी ऐकायला तयार नाहीय, असं रैनाने स्पष्ट केलं. “आता शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही, असं धोनीने म्हटल्याचं रैनाने सांगितलं. “मात्र मी काही ऐकणार नाही, असं मी धोनीला म्हटलं”, असंही रैनाने सांगितलं. (Photo: PTI)