
देवजीत सैकिया यांनी महिला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केल्यानंतर याबाबत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, जे संघ नियमांचं उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करता येईल. याबाबत आम्ही आता चाचपणी करत आहोत. आयपीएल नियम आणि प्रोटोकॉलची माहिती घेत आहोत. काही संघ चुकीचं वागत असल्याने त्याच्यांवर कारवाई करू. (Photo: PTI)