Headlines

Multibagger Stock : दणादण 11 वेळा बोनस शेअर, गुंतवणूकदार झाले मालामाल, मल्टिबॅगर कंपनी कोणती?

Multibagger Stock : दणादण 11 वेळा बोनस शेअर, गुंतवणूकदार झाले मालामाल, मल्टिबॅगर कंपनी कोणती?
Multibagger Stock : दणादण 11 वेळा बोनस शेअर, गुंतवणूकदार झाले मालामाल, मल्टिबॅगर कंपनी कोणती?

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने नोव्हेंबर 1997, जुलै 2000, जानेवारी 2005, मे 2007, ऑगस्ट 2012, नोव्हेंबर 2013, जून 2015, मे 2017, सप्टेंबर 2018, ऑगस्ट 2022 आणि मे 2025 मध्ये बोनस शेअर दिला आहे. 1997 मध्ये ज्यांनी 100 शेअर खरेदी केले, त्यांच्याकडे आता 8600 हून अधिक शेअर आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *