Headlines
बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर ठिकाण, नजारा पाहून व्हाल चकित

बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर ठिकाण, नजारा पाहून व्हाल चकित

मालशेज घाट हे ठिकाण बोरवलीपासून सुमारे 151 किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही खासगी कार, बाईक, बस, रेल्वेने जवळच्या स्थानकापर्यंत जाऊन पुढे रस्त्याने प्रवास करून पोहचू शकता. Source link

Read More
आयपीएल स्पर्धेतील सलग पाच सामन्यात जसप्रीत बुमराहने काय केलं? मुंबई इंडियन्स संघ अडचणीत

आयपीएल स्पर्धेतील सलग पाच सामन्यात जसप्रीत बुमराहने काय केलं? मुंबई इंडियन्स संघ अडचणीत

आयपीएल 2025 पंजाब किंग्सविरुद्ध 4 षटकात 40 धावा, आयपीएल 2026 केकेआरविरुद्ध 4 षटकात 35 धावा, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकात 21 धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 3 षटकात 32 धावा, आरसीबीविरुद्ध 4 षटकात 35 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळालेली नाही. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
Narhari Zirwal | आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिनेट बैठकीला, नेमकं काय घडलं?

Narhari Zirwal | आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिनेट बैठकीला, नेमकं काय घडलं?

मंत्री नरहरी झिरवळ यांचे एका तृतीयपंथीसोबतचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती दर्शवली होती. आता 20 दिवसांनंतर मंत्री झिरवळ यांनी कॅबिनेट बैठकीला हजर राहिल्याचं सांगितलं जात आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणानंतर ते पहिल्यांदा बैठकीत दिसले. सदर व्हिडीओमध्ये ते काहीही न बोलता थेट बैठकीला जाताना दिसत आहेत. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे…

Read More
भारतात हाहाकार! थेट भारतातील संवेदनशिल माहिती पाकिस्तानात, मोठी खळबळ, मुख्य सीसीटीव्ही..

भारतात हाहाकार! थेट भारतातील संवेदनशिल माहिती पाकिस्तानात, मोठी खळबळ, मुख्य सीसीटीव्ही..

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तानने ज्याचा विचारही केला नाही, असा दणका भारताने दिला. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आपली ट्रॅकिंग क्षमता पुन्हा एकदा अपडेट केली. नुकताच याबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने आयएसआयने भारतीय सेना, बीएएसएफ यांच्या पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमधील सैन्य तैनातील. लॉजिस्टिक्स अशा महत्वाच्या ठिकाणांचे लाईव्ह फुटेज…

Read More
एका घोडचुकीमुळे 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या; मयत व्यक्तींची नावे आली समोर

एका घोडचुकीमुळे 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या; मयत व्यक्तींची नावे आली समोर

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे….

Read More
Weather Update | राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा, तापमान 45 अंशावर जाणार?

Weather Update | राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा, तापमान 45 अंशावर जाणार?

राज्यभर सध्या उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून हवामान खात्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भात तापमान सर्वाधिक नोंदवले जात आहे. अकोला येथे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून अमरावतीमध्ये 42 अंश नोंदवले गेले आहे. इतर अनेक ठिकाणीही तापमान…

Read More