Asha Bhosle : मुंबईपासून 350 किमी अंतरावरील छोटेसे गाव; आशा भोसलेंचे खास कनेक्शन
वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर, आशाताईंच्या आयुष्यात संघर्षाचा मोठा काळ सुरू झाला. मोठ्या बहीण लता मंगेशकर यांच्या यशाच्या सावलीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान होते. Source link