Headlines
30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?

30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?

तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली सरकारने आपल्या नवीन ईव्ही धोरणाद्वारे ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊस पाडला आहे. 100 टक्के टॅक्स सूटसोबतच जुन्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी आकर्षक प्रोत्साहन रक्कमही दिली जाणार आहे. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त दिल्लीसाठी सरकारने आखलेली ही योजना मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी मोठी संधी ठरणार आहे. दिल्ली सरकारने…

Read More
फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो

फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो

यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल, असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते, अरे रे रे ये क्या हुआ, तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले….

Read More
20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका

20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका

तीन महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. बऱ्याच आठवड्यांपर्यंत ही सीरिज ओटीटीवर टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये होती. मधल्या काळात इतर अनेक नवीन वेब सीरिज स्ट्रीम झाल्या, परंतु या सीरिजला मात्र टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमधून कोणी हटवू शकलं नाही. गेल्या तीन महिन्यांपासून ही वेब…

Read More
बापरे! अशोक खरातची भविष्यवाणी खरी ठरणार? दिल्लीत मोठ्या हालचाली, नेमंक काय घडतंय?

बापरे! अशोक खरातची भविष्यवाणी खरी ठरणार? दिल्लीत मोठ्या हालचाली, नेमंक काय घडतंय?

चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातकडून दोन-तीन नेत्यांच्या फोटोंवर ‘X’ (फुली) मारण्यात आली होती. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर मात्र फुली मारलेली नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सरकारला महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, अशोक खरातला आयुष्यभर कारागृहात डांबण्यासाठी तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती आहे. Source…

Read More
Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच

Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच

मनोज जरांगे पाटील Image Credit source: एजन्सी Manoj Jarange Maratha Reservation Cases: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. गुन्ह्याची पर्वा न करता आंदोलन रेटण्यात आले. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य तीन वर्ष ढवळून निघाले. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हंगामाच्या तोंडावरच आंदोलनाने जोर पकडला होता. दरम्यान…

Read More
LPG Booking: बुकिंगनंतरही करावी लागतेय बरीच परीक्षा? किती दिवसांत मिळेल सिलिंडर; सरकारनेच केलं स्पष्ट

LPG Booking: बुकिंगनंतरही करावी लागतेय बरीच परीक्षा? किती दिवसांत मिळेल सिलिंडर; सरकारनेच केलं स्पष्ट

एलपीजी गॅस सिलिंडरबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये चिंता असल्याचं दिसत आहे. परंतु भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की देशात एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे साठेबाजी करू नका आणि घाबरून बुकिंग करण्याची घाई करू नका, असा आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. एलपीजी सिलिंडर बुकिंगसंदर्भातले नवे नियम पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहेत. आता शहरी भागात 25 दिवसांच्या आत…

Read More