मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर सध्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू आहेत. अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालय प्रशासनामार्फत दिली गेली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने जादू निर्माण करणाऱ्या दिग्गज गायिका आशा…