IPL 2026, SRH vs PBKS: प्रियांश आर्याची वादळी खेळी, 16 चेंडूत ठोकलं पंजाब किंग्ससाठी अर्धशतक
प्रियांश आर्याने दुसर्या षटकात जयदेव उनाकडचा सामना करताना 4 चेंडूत 11 धावा, तिसऱ्या षटकात इशान मलिंगाचा सामना करताना 4 चेंडूत 7 धावा, चौथ्या षटकात जयदेव उनाडकला 1 चेंडूत 1 धाव, पाचव्या षटकात इशान मलिंगाला 3 चेंडूत 11 धावा, सहाव्या षटकात हर्षल पटेलला 6 चेंडूत 21 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI) Source link