Headlines
युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट

युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट

गृहकर्जाचा हप्ता झाला का कमी?Image Credit source: टीव्ही ९ मराठी Home Loan, Car Loan EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटविषयी मोठी घोषणा केली. त्यानुसार, रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 5.25% वर कायम आहेत. केंद्रीय बँकेने सध्या व्याजदरात कोणताही बदल न करण्यावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा बँकेचा हप्ता कमी होणार नाही….

Read More
Sanjay Raut | US-Isreal-Iran War | संजय राऊतांनी चक्क इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले ‘या देशाकडून…

Sanjay Raut | US-Isreal-Iran War | संजय राऊतांनी चक्क इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले ‘या देशाकडून…

गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच इराणचं तोंडभर कौतुकही केलं. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? माध्यमांशी बोलतना…

Read More
US Iran Ceasefire : पाकिस्तानला कसं वापरलं त्याचा ढळढळीत पुरावा, कॉपी-पेस्ट पोस्टमधून मोठी पोल-खोल, शरीफ तोंडावर पडले

US Iran Ceasefire : पाकिस्तानला कसं वापरलं त्याचा ढळढळीत पुरावा, कॉपी-पेस्ट पोस्टमधून मोठी पोल-खोल, शरीफ तोंडावर पडले

मध्य पूर्वेत मागच्या 38 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध अखेर थांबलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला विनाशकारी हल्ल्याची धमकी दिली होती. इराणमधील नागरी प्रकल्प उद्धवस्त करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन संपायला अवघा एक तास उरलेला असताना युद्धाविरामाची घोषणा झाली. ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली. या…

Read More
Gold Price Today : इराण-अमेरिकेने युद्ध विरामाची घोषणा करताच 3 तासात…, सराफा बाजारात मोठी घडामोड, सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट

Gold Price Today : इराण-अमेरिकेने युद्ध विरामाची घोषणा करताच 3 तासात…, सराफा बाजारात मोठी घडामोड, सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट

Gold price surge : महिन्याभरापेक्षा अधिक काळ इराण वि. अमेरिका-इस्त्रायल युद्ध सुरू होतं, ज्याचा चटका अख्ख्या जगाला बसला. जागितक तणा, अशांतता याचे पडसाद जागतिक बाजारावरही दिसले आणि सोनं-चांदी या मौल्यवान धातूंचे दर वायूवेगाने वर-खाली होत होते. मात्र काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत इराण-अमेरिकेत युद्धविराम झाल्याचे सांगितले. इराण-अमेरिका सीजफायरमुळे सोन्याच्या बाजारात नवचैतन्य…

Read More
Crude oil price : अमेरिका-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या ! पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी ?

Crude oil price : अमेरिका-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या ! पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी ?

Crude oil price drop : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात गोंधळ निर्माण झाला होता. युद्ध, अशांतता, होमुर्जची सामुद्रधुनी बंद, या व अशा अनेक कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत होत्या. मात्र आता अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविराम कराराची घोषणा झाली असून त्यामुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर, कच्च्या…

Read More
GK : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? 99 टक्के लोकांना नावही माहिती नाही!

GK : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? 99 टक्के लोकांना नावही माहिती नाही!

आजकाल तुम्ही मोठ्या शहरांत एक नजर फिरवली तरी 50-50 मजल्यांच्या मोठ्या इमारती दिसतील. महाराष्ट्रात पुणे, मुंबई यासारख्या बड्या शहरांत अशा इमारतींचा प्रमाण खूप आहे. भारतात कोलकाता, बंगळुरू शहरातही अशा इमारती आहेत. Source link

Read More