Headlines
वयाच्या 20 व्या वर्षीच अशोक खरातने महिला नातवाईकासोबत.. शी.. जे केलं त्यासाठी गाववाल्यांनी धरुन चोपलेला

वयाच्या 20 व्या वर्षीच अशोक खरातने महिला नातवाईकासोबत.. शी.. जे केलं त्यासाठी गाववाल्यांनी धरुन चोपलेला

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्या वाईट कृत्यांची यादी दिवसागणिक मोठी होत आहे. आता अनेक महिलांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. पण वयाच्या 20 व्या वर्षीच खरातने नातेवाईक महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं. आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत असताना आणखी एक मोठं आणि धक्कादायक रहस्य समोर आलं आहे. अशोक खरातचं 46…

Read More
Iran US Ceasefire : इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान केवळ प्यादं? चीन नव्हे या देशाच्या पडद्यामागून हालचाली? तज्ज्ञांचं विश्लेषण काय ?

Iran US Ceasefire : इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान केवळ प्यादं? चीन नव्हे या देशाच्या पडद्यामागून हालचाली? तज्ज्ञांचं विश्लेषण काय ?

अखेर अमेरिका आणि इराण दरम्यान समेट Image Credit source: social media अखेर अमेरिका आणि इराण दरम्यान समेट झाला आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यासाठी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी दोन्ही देशात पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. त्यानंतरच युद्ध थांबले की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या जे तात्पुरते युद्ध थांबले आहे,…

Read More
Iran Israel War | युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत मोठा निर्णय

Iran Israel War | युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत मोठा निर्णय

गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशपातळीवरील अनेक हालचालांनी वेग आला आहे. यांपैकी एक म्हणजे इराणची होर्मूझ समुद्रधुनी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. होर्मूझची समुद्रधुनी सुरु करण्यावर…

Read More
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा झाला पॅचअप, करणार लग्न? Viral Videoने खळबळ

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा झाला पॅचअप, करणार लग्न? Viral Videoने खळबळ

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी सांगलीमधील फार्महाऊसवर सर्व तयारी करण्यात आली होती. प्री-वेडिंग फंक्शन्सही पार पडले होते. पण लग्नाच्या काही तास आधी त्यांचे लग्न मोडले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समोर आले होते. नंतर समजले की, लग्नापूर्वी स्मृतीने पलाशला फसवले होते….

Read More
युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट

युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट

गृहकर्जाचा हप्ता झाला का कमी?Image Credit source: टीव्ही ९ मराठी Home Loan, Car Loan EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटविषयी मोठी घोषणा केली. त्यानुसार, रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 5.25% वर कायम आहेत. केंद्रीय बँकेने सध्या व्याजदरात कोणताही बदल न करण्यावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा बँकेचा हप्ता कमी होणार नाही….

Read More
Sanjay Raut | US-Isreal-Iran War | संजय राऊतांनी चक्क इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले ‘या देशाकडून…

Sanjay Raut | US-Isreal-Iran War | संजय राऊतांनी चक्क इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले ‘या देशाकडून…

गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच इराणचं तोंडभर कौतुकही केलं. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? माध्यमांशी बोलतना…

Read More