Netflix ने लहान मुलांसाठी विनाशुल्क आनंद घेण्यासाठी ‘Playground app’केले लाँच, याबद्दल जाणून घ्या सविस्तर
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने Netflix Playground’ नावाचे एक खास गेमिंग ॲप लाँच केले आहे, जे पूर्णपणे सुरक्षित आणि जाहिरातमुक्त आहे. हे ॲप विशेषतः 8 वर्षांखालील मुलांसाठी तयार करण्यात आले आहे. या ॲप-मधील वापरकर्त्यांना खरेदी किंवा अतिरिक्त शुल्काचा कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीये. ही पालकांसाठी दिलासादायक बाब आहे, कारण आता ते कोणत्याही काळजीशिवाय आपल्या मुलांना गेम खेळायला…