पाकिस्तानचा घोर अपमान, युद्ध आम्हीच थांबवलं म्हणणाऱ्या शाहबाज यांना चीननं दाखवला आरसा; तब्बल 26 वेळा…
America Iran Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनुसार दोन्ही देश पुढील दोन आठवड्यांसाठी एकमेकांवर हल्ले करणार नाहीत. या शस्त्रसंधीनंतर इराणनेही होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना जाऊ देण्यास सहमती दर्शवली आहे. ही शस्त्रसंधी होताच जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत 17 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शस्त्रसंधीनंतर संपूर्ण जगावरील उर्जासंकट टळल्याची भावना व्यक्त केली…