4 मिनिटे 37 सेकंदांचं ते खास गाणं, बोल ऐकून डोळे येतात भरून; 51 वर्षानंतरही काळजाचा घेतं ठाव!
काही लोक ते आपल्या जुन्या आठवणींशी जोडून ऐकतात, तर नव्या पिढी त्याच्या साधेपणामुळे त्याला पसंत करते. याच कारणामुळे इतक्या वर्षांनंतरही हे गाणे लोकांच्या मनात घर करून आहे. चित्रपट ‘खुशबू’च्या बोलायचे झाले तर, त्याचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले होते. यात जितेंद्र, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, फरीदा जलाल आणि दुर्गा खोटे सारखे कलाकार होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर…