Headlines
GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण

GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण

Mobile Nमोठ्या लोकसंख्येचे नियोजन: भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने, प्रत्येकाला एक वेगळा (Unique) नंबर मिळावा यासाठी 10 अंकी क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.umber अब्जावधी कॉम्बिनेशन्स: 10 अंकी नंबरमुळे 0 ते 9 या अंकांपासून 1000 कोटी (10 अब्ज) वेगवेगळे नंबर तयार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे भविष्यातील गरज पूर्ण होऊ शकते. नॅशनल नंबरिंग प्लॅन: ही व्यवस्था 'नॅशनल नंबरिंग…

Read More
कल्याणमध्ये थरार! आरपीएफ जवान बनला देवदूत… ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या वृद्धाला वाचवलं

कल्याणमध्ये थरार! आरपीएफ जवान बनला देवदूत… ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या वृद्धाला वाचवलं

मुंबई लोकलमधील गर्दी पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. रेल्वे स्थानकावर घाईगडबडीत चालती ट्रेन पकडणं किती जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकावर आला आहे. 6 एप्रिलच्या रात्री पुणे–सतरागाछी हमसफर एक्सप्रेसमध्ये चढताना एका वृद्ध प्रवाशाचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या फटीत अडकला. मात्र, तिथेच ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी चित्तथरारक प्रसंगावधान राखत…

Read More
DC vs GT : दिल्लीने टॉस जिंकला, मॅचविनर समीर रिझवीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी नाहीच

DC vs GT : दिल्लीने टॉस जिंकला, मॅचविनर समीर रिझवीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी नाहीच

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात यजमान दिल्ली कॅपिटल्स सलग आणि एकूण तिसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. या मोसमात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स सलग आणि पहिले 3 सामने जिंकणारी एकमेव टीम आहे. त्यामुळे दिल्लीचा राजस्थानची बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. राजस्थान 8 एप्रिलला घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. या…

Read More
‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!

‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. अवघ्या तीन आठवड्यात रणवीरच्या या चित्रपटाने जगभरात 1600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर मोठमोठ्या चित्रपटांच्या…

Read More
मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!

मान्सूनच्या नव्या अंदाजाने खळबळ! यंदा दुष्काळाने परिस्थिती महाभयंकर? 40 कोटी लोकांवर मोठं संकट!

भारतात अवघ्या दोन महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. यानंतर मान्सून संपूर्ण भारतात पोहोचतो, मात्र यंदा मान्सूनच्या नव्या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे देशातील 40 कोटी लोकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनबाबतच्या…

Read More
पुढच्या 48 तासांत राज्यावर नवं संकट; हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्याने चिंता वाढली; नेमका इशारा काय?

पुढच्या 48 तासांत राज्यावर नवं संकट; हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्याने चिंता वाढली; नेमका इशारा काय?

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली. दरम्यान, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे….

Read More