Headlines
2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…

2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…

बॉलिवूड असो की हॉलिवूडमधील कलाकारांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येत असतात. मग ते नवीन असो किंवा जुने. अशातच आता आणखी एका व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हॉलिवूड आणि रिअॅलिटी टीव्ही जगतातील प्रसिद्ध किम कार्दशियन आणि तिची बहीणकोर्टनी कार्दशियन या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी कारण आहे त्यांच्यात झालेली जबरदस्त भांडणाची…

Read More
Baramati By Election : मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर

Baramati By Election : मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर

बारामती विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने उमेदवार दिला होता. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी आज सकाळपासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळी यांची भेट घेतली. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांना विनंती केली. त्याशिवाय शरद पवार,…

Read More
Harshwardhan Sapkal | सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं आहे कारण…., ‘या’ मुद्यावरुन सपकाळांनी सरकारला खूपच सुनावलं

Harshwardhan Sapkal | सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं आहे कारण…., ‘या’ मुद्यावरुन सपकाळांनी सरकारला खूपच सुनावलं

बारामतीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या अपघाताच्या FIR बाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अलीकडील त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवली आहे. सत्ताधारी पक्षाविषयी बोलताना त्यांनी ‘सरकार अजित पवरांच्या अपघाताची एफआयआर घेईल तर आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार करु, असं सांगितलं.’ पुढे ते म्हणाले,…

Read More
सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येण्यासाठी आता फडणवीस मैदानात; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन?

सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येण्यासाठी आता फडणवीस मैदानात; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन?

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उतरवल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. अनेक राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी राष्ट्र्वादी आणि महायुतीकडून होत आहे. कॉग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा याकरता राष्ट्रवादी पक्षातून सुनेत्रा पवारांखेरीज इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न झाले नाही. याऊलट,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

Read More
Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला… शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?

Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला… शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?

शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, सुनेत्रा पवार, बारामती निवडणूकImage Credit source: टीव्ही ९ मराठी Sharad Pawar on Baramati Byelection-Congress: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षावर दबाव वाढला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोनदा फोन करून दिलेला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊतांनीहीय प्रकरणी वक्तव्य केले आहे. त्याचवेळी…

Read More
Israel : पाकिस्तानने असं म्हणण्याची खोटी, पुढच्या 10 मिनिटात इस्रायलचा अक्षरश: कहर, 100 मिसाइल्स मारले, शेकडो ठार

Israel : पाकिस्तानने असं म्हणण्याची खोटी, पुढच्या 10 मिनिटात इस्रायलचा अक्षरश: कहर, 100 मिसाइल्स मारले, शेकडो ठार

मध्य पूर्वेत मागच्या 35 पेक्षा जास्त दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धात अखेर काल सीजफायरची घोषणा झाली. पण सीजफायर दीर्घकाळ टिकेल का? या बद्दल शंका आहे. कारण इस्रायलकडून शेजारच्या लेबनॉनवर भयंकर हल्ले सुरु आहेत. इस्रायलने इराण-अमेरिका सीजफायरचं समर्थन केलं आहे. पण दुसऱ्याबाजूला लेबनॉनवर इस्रायली हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं आहे. हे सीजफायर…

Read More