मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेत युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आता मोठी बातमी समोर आली आहे. इराणकडून युद्धविरामाचं उल्लंघन केलं जाण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. या काळात इस्लामाबादमध्ये दोन्ही…