Headlines
Kolhapur | कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्क करणारं

Kolhapur | कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्क करणारं

कोल्हापूर आणि सांगली येथून येणाऱ्या गुळावर गुजरातमधील व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठराविक तारखेनंतर कोल्हापूर आणि संगली या भागातील गुळ खरेदी करायचा नाही, अशी स्पष्ट भूमिका गुजरात मधील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांमध्ये आणि उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या कोल्हापूर तसेच सांगलीत मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त गुळ विक्रीसाठी पाठवण्याची घाई सुरू आहे. या निर्णयामागे…

Read More
GT vs DC: आयपीएल स्पर्धेत गुजरातचा अवघ्या एका धावेने विजय, विक्रमासह असा जुळून आला योग

GT vs DC: आयपीएल स्पर्धेत गुजरातचा अवघ्या एका धावेने विजय, विक्रमासह असा जुळून आला योग

गुजरात टायटन्सने सर्वात कमी अंतराने सामना जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आयपीएल 2026 दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 धावेने, 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध 6 धावांनी, 2023 मध्ये लखनौ विरुद्ध 7 धावांनी, 2022 मध्ये केकेआरविरुद्ध 8 धावांनी आणि 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुध्ये 14 धावांनी विजय मिळवला होता. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
KKR vs LSG Weather Report: पाऊस केकेआरची वाट लावणार;सलग दुसरा सामना रद्द होणार? हवामान कसं आहे?

KKR vs LSG Weather Report: पाऊस केकेआरची वाट लावणार;सलग दुसरा सामना रद्द होणार? हवामान कसं आहे?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत सर्वच्या सर्व 10 संघांनी किमान 2 तर जास्तीत जास्त 3 सामने खेळले आहेत. या 19 व्या पर्वात 8 एप्रिलपर्यंत 70 पैकी 14 सामने खेळवण्यात आले आहेत. पावसाने या 14 पैकी एका सामन्याची वाट लावली. तर पावसामुळेच एक सामना संपूर्ण 20 षटकांचा झाला नाही. पावसामुळे सलग 2 सामने…

Read More
मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी

मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी

अनेकांना वाटते की व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे करविषयक व्यवहार संपतात, पण वास्तव तसे नाही. आयकराच्या नियमानुसार, मृत व्यक्तीच्या उत्पन्नावर कर भरण्याची कायदेशीर जबाबदारी त्याच्या प्रतिनिधीची किंवा वारसाची असते. हा रिटर्न कसा भरावा आणि त्यासाठी कोणते नियम आहेत, याची सविस्तर माहिती घेणे प्रत्येक वारसासाठी आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनात आयकराबाबत काही ना काही प्रश्न असतात. आज आपण कराशी…

Read More
रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. दररोज केवळ 300 रुपयांची बचत करून तुम्ही 10 वर्षांच्या कालावधीत 15 लाख रुपयांचा मोठा निधी जमा करू शकता. ही योजना मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. आजच्या आर्थिक युगात, प्रत्येकाला मोठी कमाई करायची…

Read More
Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?

Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर महायुतीसाठी लढत सोपी झाली असली, तरी ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली….

Read More