Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बारामती विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधत उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली. यावेळी पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त…