युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. बुधवारी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला. कारण…