Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर
दोन दिवसांपूर्वी इराण-अमेरिकेमध्ये सीजफायरची घोषणा झाली. सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला. पण त्यानंतर ज्या घडामोडी घडतायत, इराणकडून जी स्टेटमेंट येत आहेत, त्यावरुन हा सीजफायर किती दिवस टिकेल? हाच सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे. आजपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरु होणार आहेत. पाकिस्तान या युद्धामध्ये मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत. पण ज्या पाकिस्तानला स्वत:चे प्रश्न सोडवता येत नाहीत,…