बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप विशेष असणार आहे. कारण या महिन्यात बुध ग्रह जलद गतीने राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, तर्क आणि संपत्ती यांचा घटक मानला जातो. त्यामुळे, जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार बुध…