Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी खरात याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता नवे वळण आले असून रुपाली…