Headlines
Israel : पाकिस्तानने असं म्हणण्याची खोटी, पुढच्या 10 मिनिटात इस्रायलचा अक्षरश: कहर, 100 मिसाइल्स मारले, शेकडो ठार

Israel : पाकिस्तानने असं म्हणण्याची खोटी, पुढच्या 10 मिनिटात इस्रायलचा अक्षरश: कहर, 100 मिसाइल्स मारले, शेकडो ठार

मध्य पूर्वेत मागच्या 35 पेक्षा जास्त दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धात अखेर काल सीजफायरची घोषणा झाली. पण सीजफायर दीर्घकाळ टिकेल का? या बद्दल शंका आहे. कारण इस्रायलकडून शेजारच्या लेबनॉनवर भयंकर हल्ले सुरु आहेत. इस्रायलने इराण-अमेरिका सीजफायरचं समर्थन केलं आहे. पण दुसऱ्याबाजूला लेबनॉनवर इस्रायली हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं आहे. हे सीजफायर…

Read More
उन्हाळ्यात कोनाकोपर्‍यातून मुंग्या स्वयंपाकघरामध्ये येतात?

उन्हाळ्यात कोनाकोपर्‍यातून मुंग्या स्वयंपाकघरामध्ये येतात?

उन्हाळा सुरू होताच तुम्ही तुमच्या घरात अनेकदा पाहिले असेल आणि सर्वात जास्त म्हणजे किचनमध्ये मुंग्या दिसू लागतात. साखरेचा कॅन असो किंवा स्लॅबवर सांडलेले थोडेसे अन्न असो, मुंग्यांची संपूर्ण ‘फौज’ तेथे जमते. अनेक वेळा ते खाद्यपदार्थांच्या आत शिरतात, ज्यामुळे अन्न वाया जाते. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांचा वापर स्प्रे किचनमध्ये करता येणार नाही. कारण ह्यामध्ये…

Read More
जगाला ज्याची भीती तीच घोषणा इराणकडून, मोठी खळबळ, थेट नवीन..

जगाला ज्याची भीती तीच घोषणा इराणकडून, मोठी खळबळ, थेट नवीन..

मध्य पूर्वेतील तणाव काल कमी होताना दिसला. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढला. इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराण भडकला आहे. यासोबतच इराणकडून काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करण्यात आल्या. त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याने जगाला ज्याची भीती तोच निर्णय इराणकडून घेण्यात आला. इस्त्रायलने हल्ले थांबवली नसल्याने इराण भडकला आहे. इराणकडून थेटपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आली….

Read More
गोल्ड लोन घेण्यापूर्वी सावधान! ‘या’ 5 गोष्टी बँका तुमच्यापासून लपवतात, वाचा सविस्तर माहिती

गोल्ड लोन घेण्यापूर्वी सावधान! ‘या’ 5 गोष्टी बँका तुमच्यापासून लपवतात, वाचा सविस्तर माहिती

Gold Loan 5 Hidden Facts: सोनं तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या भारतात वेगाने वाढत आहे. पण गोल्ड लोन म्हणजे केवळ सोने दिले आणि पैसे घेतले एवढेच मर्यादित नसते. कर्ज घेताना आपण फक्त व्याजदराकडे लक्ष देतो, मात्र यामागे अनेक छुपे शुल्क आणि कठोर अटी दडलेल्या असतात. गोल्ड लोन घेण्यापूर्वी तुम्ही खालील 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे…

Read More
ही लक्षणं दिसली की घर 100 टक्के कंगाल होणार; चाणक्य नीतीमधील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका!

ही लक्षणं दिसली की घर 100 टक्के कंगाल होणार; चाणक्य नीतीमधील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका!

ज्या घरात म्हाताऱ्या माणसांचा अपमान केला जातो, त्या घरातही आर्थिक चणचण भासते, असे चाणक्य सांगतात. म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद, त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे जिथे या लोकांचा अपमान होतो, त्या घरात पैशांसंदर्भात अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि भविष्यात हे घर कंगाल होते. Source link

Read More
GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण

GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण

Mobile Nमोठ्या लोकसंख्येचे नियोजन: भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने, प्रत्येकाला एक वेगळा (Unique) नंबर मिळावा यासाठी 10 अंकी क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.umber अब्जावधी कॉम्बिनेशन्स: 10 अंकी नंबरमुळे 0 ते 9 या अंकांपासून 1000 कोटी (10 अब्ज) वेगवेगळे नंबर तयार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे भविष्यातील गरज पूर्ण होऊ शकते. नॅशनल नंबरिंग प्लॅन: ही व्यवस्था 'नॅशनल नंबरिंग…

Read More