BJP BMC Election 2025: उद्धव-राज ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं मायक्रोप्लॅनिंग, डाव कसा उलटवणार? भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
BJP strategy for BMC Election 2025: अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागातील भाजप आमदारांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या होत्या. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप…