ओडिशातील ५७ हजार कंत्राटी कर्मचारी नियमित होणार,शासन अधिसूचना जारी….
ओडिशा सरकार 2022 च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हिडिओ संदेश जारी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची घोषणा केली. त्याची अधिसूचना असल्याचे सांगून हा आदेश तात्काळ लागू झाला केला आहे. ज्यासाठी राज्य सरकार दरवर्षी 1,300 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ७६व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…