Ujjwal Nikam : एक नागरिक म्हणून अतिशय दुःख, निकालाचे मूल्यमापन करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी; मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर ॲड. उज्वल निकमांची प्रतिक्रिया
Ujjwal Nikam on Mumbai Train Blast Case मुंबई : मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. त्यानुसार मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumba Blast Case) 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर 827 जण जखमी झाले होते. मात्र,…