62 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट, जो आजही लोक Youtube सर्च करून बघतात, कमाईने बनवला होता रेकॉर्ड
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आले पण सुमारे 60 वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली की आजही त्याची चर्चा होते. हा चित्रपट म्हणजे 1964 साली प्रदर्शित झालेला 'वो कौन थी?' या चित्रपटाची कथा, संगीत आणि रहस्यमय वातावरण इतके प्रभावी आहे की 62 वर्षांनंतरही तो तितकाच रोमांचक वाटतो. विशेष म्हणजे या चित्रपटाचा…