Gautam Adani: LPG सिलेंडरचा तुटवडा, पण अदानी समूहाच्या कंपन्या सुसाट, स्टॉक मार्केटमध्ये दणदणाट
Gautam Adani Group: बाजार आखाती युद्धाच्या हिंदोळ्यावर आहे. स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने पडझड होत आहे. बाजारात विक्री सत्र जोमात आहे. पण अदानी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर तेजीत आला आहे. शुक्रवारी, आज या शेअरमध्ये 6 टक्क्यांची तेजी दिसून आली. या उसळीमुळे अदानी टोटल गॅसचा शेअर 644 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला. कंपनीचा शेअर आज 626.05 रुपयांवर उघडला…