माधवचे वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात आहेत. त्यांनी आपल्या मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. माधव सांगतो की, “माझ्या आईला क्रिकेटमधील ‘क’ सुद्धा कळत नाही, पण तिचा जो खंबीर पाठिंबा आहे, तीच माझी खरी प्रेरणा आहे.”