Headlines

केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल

केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल


महाराष्ट्र ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर राजकीय वाद विवादांनी जोर धरला आहे. अशातच संजय दिना पाटलांच नाव समोर येत आल्याच चित्र आहे. त्यांनी अलीकडेच पत्रकारांना शिवगळ केली होती, त्यात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, मनसे नेते संजय संदीप देशपांडे यांनी खसदार संजय दीना पाटील यांचे विधान अत्यंत लज्जास्पद असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, ‘खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत असलेली व्यक्ती १० कोटींच्या चोरी प्रकरणात फरार आहे का?’ असा सवाल उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे. पुढे त्यांनी फोटो दाखवत सांगितले की, या व्यक्तीचा नाशिक मधील केबल चोरीशी सरळ संबंध आहे का हे तपासणे गरजेचे आहे. या माणसाचा संजय दीना पाटील यांच्या सोबत फोटो आहे. माझी विनंती आहे की याचा तपास व्हावा.

संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी गैरवर्तन करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. या प्रकारानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *