
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गायत्रीने सोमवारी 27 एप्रिल रोजी श्रीकांत चवरेशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.