Headlines

लग्न न करताच 24 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिलेला नकार

लग्न न करताच 24 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिलेला नकार
लग्न न करताच 24 व्या वर्षी ही अभिनेत्री झाली आई, मॅनेजरने देखील तिच्यासोबत काम करण्यास दिलेला नकार

त्याचे मत होते की, एवढ्या कमी वयात सिंगल मदर बनल्यानंतर चित्रपटसृष्टीत तिला काम मिळणार नाही आणि तिचे करिअर पूर्णपणे संपुष्टात येईल. सुष्मिताने सांगितले की, मॅनेजरने तिला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, 24 वर्षांची असताना आई बनणाऱ्या अभिनेत्रीचे काम मी सांभाळू शकत नाही. आता तुला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका तर दूरच, साइड रोलसुद्धा मिळणार नाहीत.”

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *