Headlines

साठीच्या उंबरठ्यावर माधुरी दीक्षित, तरीही तरुणींना देतेय फॅशन गोल्स

साठीच्या उंबरठ्यावर माधुरी दीक्षित, तरीही तरुणींना देतेय फॅशन गोल्स
साठीच्या उंबरठ्यावर माधुरी दीक्षित, तरीही तरुणींना देतेय फॅशन गोल्स

साठीच्या उंबरठ्यावर पोहोचली तरी, माधुरी हिचं सौंदर्य काही कमी झालेलं नाही. माधुरी आजही तरुणींना फॅशन गोल्स देत असते. बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *