Sanjay Raut-Nitesh Rane : संजय राऊत यांनी नितेश राणेंना पत्र लिहून घातली साद, तुम्हाला वाटेल ही नव्या मैत्रीची सुरुवात पण..
महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री नितेश राणे आणि खासदार संजय राऊत हे परस्परांवर तोंडसुख घेण्याची, ऐकमेकांना आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागच्या महिन्यात एक आर्श्चयकारक घटना घडली होती. संजय राऊत यांनी चक्क नितेश राणे यांचं कौतुक केलं होतं. संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नितेश यांची मुक्तकंठाने स्तुती केली होती. राज्यातील उत्तम काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी नितेश एक असल्याचं…