Headlines

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! आता माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड, ज्या निकटवर्तीला पोलिसांनी उचललं तो कोण?

नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात याच्या महिलांवरील अत्याचार व लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्यांची माहिती समोर येत असताना, प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातशी संबंधित व्हिडीओ आणि आरोपांनंतर पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता माजी मंत्र्याचे कनेक्शन समोर आले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *