मयुरीने ‘जाऊ नको दूर.. नाना’, ‘उदे गं अंबे’, ‘तेरी लाडली मैं’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर मयुरी आणि स्वप्निल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
New Thinking, New Style, Super Coverage