Headlines

ते औषध द्यायचा अन् महिलांचे नियंत्रण सुटायचे; संबंध ठेवण्यासाठी व्हायच्या तयार, लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात भयानक माहिती समोर

प्रकरणातील सर्वात भयावह पैलू म्हणजे, महिलांना संमोहित करण्यासाठी किंवा त्यांची शुद्ध हरपण्यासाठी विशिष्ट ‘मेडिसिन’चा वापर केला जात होता का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पीडित महिलांच्या जबाबानुसार, खरातच्या केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांना नेमके काय घडले, याची अनेकांना स्पष्ट आठवण राहत नव्हती. यामुळे त्यांना गुंगीचे किंवा संमोहित करणारे औषध दिले जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *