Headlines

Vastu Shastra : घरात मोर पंख कुठे,कसा लावायचा ते जाणून घ्या, चुंबकासारखी सुखं, समृद्धी खेचून येईल

Vastu Shastra : घरात मोर पंख कुठे,कसा लावायचा ते जाणून घ्या, चुंबकासारखी सुखं, समृद्धी  खेचून येईल
Vastu Shastra : घरात मोर पंख कुठे,कसा लावायचा ते जाणून घ्या, चुंबकासारखी सुखं, समृद्धी  खेचून येईल

जेव्हा तुम्ही कधी बाहेर जाता, तेव्हा नेहमी स्वत:सोबत मोर पंख ठेवा. यामुळे अमंगल टळत असं म्हटलं जातं. उशी खाली सुद्धा तुम्ही मोर पंख ठेऊ शकता. वास्तू शास्त्रात असं सुद्धा म्हटलय की, जेव्हा कधी तुम्हाला पडलेला मोर पंख मिळतो, ते तुमचं भाग्य उघडण्याचं संकेत मानला जातो.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *