Headlines

UBT Shivsena | राजकारणात खळबळ… बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र

राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. अलीकडे एकाच पक्षातील म्हणजेच ठाकरे गटात दोन वेगवेगळे विचार मांडले जात आहे. राहुरी, बारामतीतील पोटनिवडणुकीविषयी विरोधाभासामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाच्या मते पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिबा अशी मागणी केली आहे तर दुसरऱ्या गटाने पाठिंबा देण्यास नकार दिल्याचं सुत्रांकडून समोर आलं आहे,

राहुरीत सुनेत्रा पवारांनी उमेदवार न दिल्यासच आपण द्यावा अशीही पक्षातील काही नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे पक्षांच्या तसेच पक्षांतर्गत उमेदवारीच्या निर्णयांमुळे राजकारणावर नक्कीच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अलीकडेच सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंचीही बैठक झाली होती. एकूणच बारामतीतील राजकारण आणि नेत्यांच्या दुमतमुळे मोठ्या घडामोडी घडू शकतात. यात काही शंका नाही.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *