जर शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या इन्सुलिनची पातळी सातत्याने जास्त असेल, तर शरीर ‘चरबी साठवण्याच्या’ अवस्थेत जाते. या अवस्थेत, शरीर चरबी कमीऐवजी ती वाढू लागते, ज्यामुळे तुम्ही खाण्यापिण्यात नियंत्रन करूनही वजन कमी करणे खूप कठीण होते.