
रात्री झोपण्यापूर्वी एक विशेष मसाल्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला किती फायदे मिळू शकतात? अनेक लोकांना रात्री पोट फुगणे आणि गॅस होणे यांसारख्या पचनाच्या समस्यांचा त्रास होतो. जर तुम्हालाही अशा समस्या असतील, तर लवंगाचे पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेत मोठा फरक पडू शकतो. ‘