भारतात अद्याप अशा कडक सुरक्षेच्या इलेक्ट्रिक कारची यशस्वी चाचणी झालेली नाही. त्यामुळे, जोपर्यंत पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत ‘बुलेटप्रूफ इलेक्ट्रिक कार’ तयार होत नाही, तोपर्यंत पंतप्रधानांना मुख्य प्रवासासाठी पेट्रोल-डिझेल गाडीच वापरावी लागेल.