जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांनी सोने खरेदी करु नका असे आवाहन केले. त्यानंतर आता नागरिकांना नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे.